७ वी

महाराष्ट्रात इयत्ता ७ वी ला मराठीसाठी सुलभभारती, बालभारती ही पाठ्यपुस्तके लागू आहेत. खाली त्यां दोन्हींची अनुक्रमणिका दिली आहे. त्यावर क्लिक करून त्या पाठाविषयीची माहिती घेता येईल.
(टीप- लिंक चालू (Active) नसल्यास सध्या त्या पाठावर येथे माहिती उपलब्ध नाही असे समजावे. ती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.)

मराठी सुलभभारती 
१- प्रार्थना- नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
२- श्यामचे बंधुप्रेम
३- माझ्या अंगणात (कविता)
४- गोपाळचे शौर्य
५- अ- दादास पत्र
५- ब- आम्ही सूचनाफलक वाचतो 

No comments:

Post a Comment